Ad will apear here
Next
रोबोटिक कार्यशाळेचा समारोप
कोरोची (कोल्हापूर) : कोरोची येथील वीर सेवा दल व कोल्हापुरातील कायझन रोबोटिक अॅकॅडमी यांच्या वतीने घेण्यात आलेल्या रोबोटिक कार्यशाळेचा समारोप समारंभ ११ जून रोजी पार पडला. समारोप समारंभाला सांगलीचे बाबासाहेब कुचनुरे, आयटीआय कॉलेजचे प्रा. सुदर्शन पाटील, वीर सेवा दल मध्यवर्ती समितीचे सदस्य नेमिनाथ चौगुले, वीर सेवा दल कोल्हापूर जिल्हा समितीचे जिल्हा संघटक अरुण भबीर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला होता. समारोप समारंभाच्या वेळी बक्षीस व प्रमाणपत्र वितरण सोहळादेखील पार पडला.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZMZBD
Similar Posts
वीर सेवा दलातर्फे पुरातन मंदिरांची स्वच्छता कोरोची : वीर सेवा दल प्रांतीय जिल्हा व तालुका समितीच्यावतीने पुरातन मंदिर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या स्वच्छता अभियानांतर्गत भोगोली, इब्राहीमपूर, स्तवनिधी, बांबवडे (धर्मगिरी) टाकवे येथील जैन मंदिरांची स्वच्छता करण्यात आली. यामध्ये ७० स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.
वीर सेवा दलातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर कोरोची (कोल्हापूर) : स्वातंत्र्यदिन आणि वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्या पुण्यतिथी निमित्त कोरोची येथील वीर सेवा दल आणि जयसिंगपूर येथील ‘पायोस हॉस्पिटल’ यांच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर कस्तुरबा गांधी बालवाडी येथे सकाळी १० ते संध्याकाळी ४ या वेळेत होणार आहे
‘युवतींनी स्वत:तील क्षमता सिद्ध करावी’ कोरोची : ‘युवतींनी वाईट गोष्टींपासून परावृत्त होऊन आपल्या करियरकडे जास्त लक्ष द्यावे, आपल्यातील क्षमता सिद्ध केल्यास जग आपोआप तुमच्याकडे वळेल’, असे मत सहाय्यक गटविकास अधिकारी दिप्ती गाट यांनी दिला. आळते येथील युवती सक्षमीकरण शिबिराच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मवीर मल्टीस्टेटचे चेअरमन सुकुमार पाटील होते
वीर सेवा दलाच्या कोरोची शाखेतर्फे वृक्षारोपण कोरोची (कोल्हापूर) : वीर सेवा दलाच्या कोरोची शाखेच्या वतीने कोरोची येथील शांतिसागर मैदान व स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. विविध प्रकारची ५० रोपे या वेळी मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. वृक्षारोपणासाठी कोरोची ग्रामपंचायतीचे सरपंच सर्जेराव माने, वीर सेवा दलाच्या मध्यवर्ती समितीचे क्रीडा

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language